Service Code : SCN00


--------------------------------------------------Charges : 500 to 1000/- Rs.--------------------------------------------------

Time : 8 to 15 days

डॉक्यूमेंट :
  • शाळा सोडल्याचा दाखला स्वतः

  • वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला

  • लाईटबील किंवा घरपट्टी

  • ७/१२ उतारा राहत्या घराच्या

  • भाडेकरू किंवा नातेवाईकांच्या घरात राहत असल्यास , त्यांचे लाईटबिल आणि भाडेकरू असल्याचे घोषणापत्र

  • शेती असेल तर शेतीचा ८ अ किंवा ७ १२ उतारा

  • शेती नसेल तर तलाठी शेतकरी नसल्याचा दाखला

  • ITR

  • ITR नसेल तर CA चे TAX न भरत असल्याचे पत्र

  • १ वर्ष उत्पन्न दाखला

  • रेशन कार्ड

  • १ फोटो

  • आधार कार्ड