Service Code : SCN00


--------------------------------------------------Charges : 300 to 350/- Rs.--------------------------------------------------

Time : 15 to 30 days

डॉक्यूमेंट :
  • शाळा सोडल्याचा किंवा बोणाफाईड

  • वडिलांचा शाळा सोडल्याच्या दाखला

  • OBC(1967 पूर्वीचा ), NT (1961 पूर्वीचा),SC/ST (1950 पूर्वीचा) वडील,आजोबा,चुलत आजोबा , कोणतेही सक्खे नातेवाईक यांपैकी कोणाचेही शाळा सोडल्याचे दाखले किंवा जन्म दाखले

  • घरातील कोणाचेही जातीचे दाखले (असतील तर)

  • आधार कार्ड

  • रेशन कार्ड

  • फोटो

  • अफिदेवीत

  • नातेवैकांमधील जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तर